My Biodata Short
चंद्रकांत काशिनाथ निकाडे
एम. ए., एम. एड. डी.व्ही.जी (मुंबई)
निवृत्त मुख्याध्यापक,
श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे.
अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर.
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानगर.
कथा-कविता, एकांकिका, नाट्यछटा, कादंबरी अशा ३८ पुस्तकांचे लेखन-प्रकाशन.
पाच पुस्तकांचा हिंदी/इंग्रजी अनुवाद.
वारणा शिक्षण भूषण, तात्यासाहेब कोरे प्रतिष्ठान, वारणानगर.
आदर्श मुख्याध्यापक, डी. डी. आसगावकर ट्रस्ट, कुडित्रे
उत्कृष्ट साहित्य निर्मिती मुक्तसंवाद, इंदोर.
उत्कृष्ट साहित्य निर्मिती, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य सभा पुणे यासह १७ पुरस्कार
९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर कथाकथन (निमंत्रित)३ फेब्रुवारी, २०२४
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळवेढा, विभागीय साहित्य संमेलन कथाकथन, २ डिसेंबर,२०२३
यासह
६५ बालसाहित्य संमेलनातून
बालकुमारांसाठी कथाकथन
३५० प्राथमिक/माध्यमिक शाळांतून कथाकथन/कविता लेखन कार्यशाळा
******
साहित्य संमेलनाध्यक्ष
१) नेपाळ-भारत बालसाहित्यिक संमेलन, २०१३
२) दुसरे बालसाहित्यिक संमेलन, वळीवडे, गांधीनगर, २०१४
३) १९ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन, मलकापूर, २०१५
४) १२ सृजनशक्ती साहित्य संमेलन,चिंचवाड, गांधीनगर,२०२३
शिक्षण Yatra UTube channel वर १७५० शैक्षणिक व साहित्यिक व्हिडिओ
🎥 : जगज्जननी महालक्ष्मी
🎬 लोकराजा शाहू
लघुपट : फिनिक्स (पटकथा, संवाद, अभिनय)
विद्यार्थी, शिक्षक, पालक, मित्र यांच्या १९१ ग्रंथांचे प्रकाशन
२७०० हून अधिक व्याख्याने, कथाकथन, आकाशवाणी कार्यक्रम, मार्गदर्शन कार्यशाळा.
१९५०० मुलांना मानसशास्त्रीय कसोटी द्वारे व्यवसाय मार्गदर्शन.
Comments
Post a Comment