My Biodata Full

M.A.,M.Ed.,D.V.G.(Mumbai)
पोहाळे तर्फ आळते, 
ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
PIN-416229
Ambewadi SO Pohale BO
कोषाध्यक्ष -महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानर परिसर
निवृत्त मुख्याध्यापक- श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे.
खजाननीस- भैरवनाथ शिक्षण संस्था,पोहाळे
संस्थापक- जागृती वाचनालय, पोहाळे
मा.अध्यक्ष- मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर
मा.जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर
खजाननीस- महाराष्ट्र बालसाहित्य परिषद
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, क्रिएटिव्ह टिचर्स फोरम या संस्थांसाठी भरीव कार्य
संपादन-वारणामाय
बालकुमार दिवाळी अंक 
*******
निवृत्तीनंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३५० शाळांमध्ये कथाकथन-कथालेखन-कवितालेखन कार्यशाळा
******
हस्ताक्षर, शुद्धलेखन, प्रमाणलेखन ३५ शाळांमधून कार्यशाळा 
******

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर कथाकथन (निमंत्रित) ३ फेब्रुवारी, २०२४
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळवेढाविभागीय साहित्य संमेलन कथाकथन, २ डिसेंबर,२०२३
यासह
६५ बालसाहित्य संमेलनातून
बालकुमारांसाठी कथाकथन 
******
साहित्य संमेलनाध्यक्ष
१) नेपाळ-भारत बालसाहित्यिक संमेलन, २०१३
२) पहिले बालसाहित्यिक संमेलन, वळीवडे, गांधीनगर, २०१४
३) १९ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन, मलकापूर, २०१५
४) १२ सृजनशक्ती साहित्य संमेलन,चिंचवाड, गांधीनगर,२०२३
******
१८०० व्याख्याने - व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास यासह विविध विषयावर (विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांसाठी)
                              ******
१९,५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्याद्वारा करिअर गायडन्स
******
• ५२५ समस्याग्रस्त मुलांना समुपदेशन व स्वसंमोहनाद्वारे मार्गदर्शन
*******
पुरस्कार : 
• पुरस्कार - वारणा शिक्षण भूषण,
सत्कार्य संवर्धक मंडळ, वारणानगर, कोल्हापूर.
• आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार गुरूवर्य डी.डी.आसगावकर ट्रस्ट, कुडित्रे
• साहित्यरत्न, पन्हाळा तालुका पत्रकार संघ, कोल्हापूर
• उपक्रमशील शिक्षक, सर फौंडेशन, अहमदाबाद
• उत्कृष्ट साहित्य निर्मिती, कादंबरी ( झुलू )
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य सभा, पुणे
• आदर्श शिक्षक, हिंदी साहित्य अकादमी, भुसावळ
• एकांकिका लेखन पुरस्कार - मुक्त संवाद, इंदौर, मध्यप्रदेश
• साहित्य सेवा पुरस्कार, बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर
• आदर्श शिक्षक पुरस्कार - सा.को. कॅलिफोर्निया
• फिनिक्स - शैक्षणिक उत्कृष्ट लघुपट निर्मिती पुरस्कार
(भारतीय ह्युम्यॅनिटी ॲकॅडमिक रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टि. दिल्ली)
• अभिनय - चित्रपट - ( जगज्जननी)
चित्रपट - (लोकराजा शाहू )
• फिनिक्स - शैक्षणिक लघुपट लेखन-अभिनय-निर्मिती.
http://youtu.be/6T0az9TYrbo
• वेब सिरीज - आपुलकीचा किनारा
http://youtu.be/iPNcVCgRgEk
• २८०० हून अधिक शैक्षणिक - तांत्रिक- साहित्यिक माहितीपूर्ण व्हिडिओ निर्मिती
********
लेखन - (ISBN सह )
कवितासंग्रह
१) सहाण, २) अधूनमधून, ३) मामाचा गाव, ४) ससुल्या, ५) पुन्हा एकदा
कथासंग्रह ६) सौदा, ७) गृहपाठ, ८) कुडतं, 
९) फिनिक्स ( पटकथा ) १०) काळीजगोष्टी
नाट्यछटा-११) ही वीज मेली, १२) काळी आई, 
१३) अभ्यास! अभ्यास!!
अभ्यास !!!
एकांकिकासंग्रह
१४) बोन्साय, १५) बंगालो, १६) विटाळ, 
१७) विवेक, १८) कुडतं,
१९) गृहपाठाची वही, २०) माकडवाला पोर, २१) कर्माचं फळ
२२) मौत का खेल २३) लोकराजा शाहू 
२४) बोधाक्षरे २५) हॅपी बर्थ डे २६) बिब्ब्याचं तेल
२७) तीन प्रश्न २८) ग्रेट ! ग्रेट !! ग्रेटा !!!
कादंबरी
२९) झुलू - नॅशनल बुक ट्रस्ट द्वारा,
३०) प्राजक्ताची फुले ३१) आफिकेचा राजा 
३२) नामा
३३) लोहारो वानरो देस - डॉ. प्रल्हाद कुलकर्णी
(हिंदी अनुवाद - चंद्रकांत निकाडे)
इतर
३४) व्यक्तिमत्व विकास,
३५) व्यवसाय मार्गदर्शन, (पाठयक्रमासाठी)
३६) मानसशास्त्रीय कसोटया
३७) स्वयंसूचना तंत्र
३८) अक्षर- शुद्धलेखन
३९) वाटा व्यवसायाच्या
४०) लिहू आनंदे
४१) लॉकडाउन - Lockdown (मराठी कादंबरी - सप्तर्षी प्रकाशन, पनवेल)
(इंग्रजी अनुवाद - चंद्रकांत निकाडे)
४२) छत्रपती शिवाजी Young Warrior
(मराठी कादंबरी सप्तर्षी प्रकाशन)
(इंग्रजी अनुवाद - चंद्रकांत निकाडे)
(४३) भारतीय संविधान आणि लोक- Constitution & Indian people
 (इंग्रजी अनुवाद - चंद्रकांत निकाडे)
(४४) व्यवस्थापन : काल आणि आज -Administration : Past & Present
(इंग्रजी अनुवाद - चंद्रकांत निकाडे)
*******
विद्यार्थी, शिक्षक, सहकारी अशा १९५ लोकांच्या पुस्तकांचे हृदय प्रकाशनमार्फत प्रकाशन
*******
My BlogShikshanyatra
http://shikshanyatra.blogspot.com
*******
My YouTube Channel
Shikshanyatra शिक्षणयात्रा
http://www.youtube.com/channel/UCSaibSM57E83QQ-NJaHTBA
https://www.youtube.com/@Nikadesir

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पर्जन्य मापक यंत्र नववी भूगोल *वृष्टी* पाठासाठी उपयुक्त सामग्री.