Posts

कथा देवदूत

चंद्रकांत काशीनाथ निकाडे भ्रमणध्वनी- ९९२२३१४५६४ दि. २२ मार्च, २०२६ मा. संपादकसोा, मुक्त संवाद, इंदौर. विषय – मुक्त संवाद, इंदौर. साठी बालकथा स्वीकारणेबाबत... महोदय, सोबत मी माझी देवदूत ही कथा अप्रकाशीत कथा किशोरसाठी पाठवत आहे. स्वीकार व्हावा ही विनंती. आपला विश्वासू चंद्रकांत काशीनाथ निकाडे पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर पिन - 416229 भ्रमणध्वनी- ९९२२३१४५६४ दि. २२ मार्च, २०२६ देवदूत चंद्रकांत निकाडे   ९९२२३१४५६४ डोंगरगावच्य मराठी शाळेत आणि गावातही वरचेवर चोऱ्या होत होत्या. गावकऱ्यांना वाटायचं शिक्षक मुलांच्याकडे नीट लक्ष देत नाहीत, त्यांना चांगलं वळण लावत नाहीत यामुळेच शाळेतील एखादा मुलगा चोऱ्या करत असावा. तसा पुरावाही सापडला होता. त्यामुळे अगोदरच दोन शिक्षक असणाऱ्या शाळेतून शिक्षक बदली करून घेत असत.    त्याच शाळेत हजर व्हायला आलेल्या देवबाई अंगणाच्या कडेला बसून डोंगरांचे सुंदर दृश्य पाहत होत्या. त्यांच्याजवळ उभी राहिलेली घरमालकीण गोदाकाकू म्हणाली, ‘‘बाळा, तू शहरातून आलीस ना? तुला आमचं गाव कसं वाटलं?’’ ‘‘गाव खूप सुंदर आहे, पण मला हे ऐकून काळजी वाटली की इथे...

program

Image

या मातीतच

अनुवाद

Image

lavatesir

Image

कर्ज

*नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांची एक गोष्ट.*   त्या भागात त्या वेळी नेमणुकीवर असलेल्या "सेंट्रल बँक ऑफ इंडिया"च्या मॅनेजरने दै. सकाळच्या मुक्तपीठमध्ये लिहिली होती. तो दुर्गम भागात पोस्टिंग असल्याने एकटाच रहात होता. बॅंकांच्या वरच रहाण्याची जागा होती. एका अपरात्री कोणीतरी दरवाजा जोरजोराने वाजवत असल्याने पाहिलं तर बाहेर आदिवासी लोकांचा जमाव जमला होता. काही ओळखीचे चेहरे पाहून घाबरतच दरवाजा उघडला तर त्या लोकांनी सांगितलं की त्यांच्यापैकी एकजण मरण पावला होता. याला कळेना की त्याचा  याच्याशी  काय संबंध? ते म्हणाले की त्या मृताचा अंत्यसंस्कार लगेच करायचा आहे कारण त्यांच्यात रात्रभर मृतदेह ठेवत नाहीत. तरीही याचा काय संबंध हे कळत नव्हतं. पुढे ते लोक म्हणाले की त्याने बॅंकेचं कर्ज घेतलं होतं आणि ते समाज फेडणार आहे. हा म्हणाला, *ठीक आहे. उद्या सकाळी बॅंक उघडली की हिशोब करूया‌.* त्यावर त्यांच्यापैकी एका वृद्धाने सांगितलं की *जोपर्यंत मृताच्या डोक्यावर कर्ज आहे तोपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाही आणि अंत्यसंस्कार तर लगेच करायचा आहे. तेव्हा बॅंक उघडून हिशोब करा आणि पैसे घेऊन मृ...

सातवे हायस्कूल १५/२/२३

Image