Posts

Showing posts from February, 2022

My Biodata Full

Image
M.A.,M.Ed.,D.V.G.(Mumbai) पोहाळे तर्फ आळते,  ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर PIN-416229 Ambewadi SO Pohale BO कोषाध्यक्ष -महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानर परिसर निवृत्त मुख्याध्यापक- श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे. खजाननीस- भैरवनाथ शिक्षण संस्था,पोहाळे संस्थापक- जागृती वाचनालय, पोहाळे मा.अध्यक्ष- मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर मा.जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर खजाननीस- महाराष्ट्र बालसाहित्य परिषद चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, क्रिएटिव्ह टिचर्स फोरम या संस्थांसाठी भरीव कार्य संपादन-वारणामाय बालकुमार दिवाळी अंक  ******* निवृत्तीनंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३५० शाळांमध्ये कथाकथन-कथालेखन-कवितालेखन कार्यशाळा ****** हस्ताक्षर, शुद्धलेखन, प्रमाणलेखन ३५ शाळांमधून कार्यशाळा  ****** ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर  कथाकथन (निमंत्रित)  ३ फेब्रुवारी, २०२४ महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळवेढा ,  विभागीय साहित्य संमेलन कथाकथन, २ डिसेंबर,२०२३ यासह ६५ बालसाहित्य संमेलनातून...

My Biodata Short

Image
चंद्रकांत काशिनाथ निकाडे  एम. ए., एम. एड. डी.व्ही.जी (मुंबई) निवृत्त मुख्याध्यापक,   श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे.  अध्यक्ष , मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर.  कार्याध्यक्ष , महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानगर. कथा-कविता, एकांकिका, नाट्यछटा, कादंबरी अशा ३८ पुस्तकांचे लेखन-प्रकाशन. पाच पुस्तकांचा हिंदी/इंग्रजी अनुवाद.  वारणा शिक्षण भूषण , तात्यासाहेब कोरे प्रतिष्ठान, वारणानगर.  आदर्श मुख्याध्यापक , डी. डी. आसगावकर ट्रस्ट, कुडित्रे उत्कृष्ट साहित्य निर्मिती मुक्तसंवाद, इंदोर.  उत्कृष्ट साहित्य निर्मिती,  अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य सभा पुणे यासह १७ पुरस्कार ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर कथाकथन (निमंत्रित)३ फेब्रुवारी, २०२४ महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळवेढा, विभागीय साहित्य संमेलन कथाकथन, २ डिसेंबर,२०२३ यासह ६५ बालसाहित्य संमेलनातून बालकुमारांसाठी कथाकथन  ३५० प्राथमिक/माध्यमिक शाळांतून कथाकथन/कविता लेखन कार्यशाळा ****** साहित्य संमेलनाध्यक्ष १) नेपाळ-भारत बालसाहित्य...