My Biodata Full
M.A.,M.Ed.,D.V.G.(Mumbai) पोहाळे तर्फ आळते, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर PIN-416229 Ambewadi SO Pohale BO कोषाध्यक्ष -महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानर परिसर निवृत्त मुख्याध्यापक- श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे. खजाननीस- भैरवनाथ शिक्षण संस्था,पोहाळे संस्थापक- जागृती वाचनालय, पोहाळे मा.अध्यक्ष- मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर मा.जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर खजाननीस- महाराष्ट्र बालसाहित्य परिषद चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, क्रिएटिव्ह टिचर्स फोरम या संस्थांसाठी भरीव कार्य संपादन-वारणामाय बालकुमार दिवाळी अंक ******* निवृत्तीनंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३५० शाळांमध्ये कथाकथन-कथालेखन-कवितालेखन कार्यशाळा ****** हस्ताक्षर, शुद्धलेखन, प्रमाणलेखन ३५ शाळांमधून कार्यशाळा ****** ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर कथाकथन (निमंत्रित) ३ फेब्रुवारी, २०२४ महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळवेढा , विभागीय साहित्य संमेलन कथाकथन, २ डिसेंबर,२०२३ यासह ६५ बालसाहित्य संमेलनातून...
Comments
Post a Comment